Door43-Catalog_mr_tn/LUK/16/01.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

(येशू लोकांशी बोलत राहतो.)

आणि येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला

मागील सत्र परुश्यांना आणि शास्त्रायांना दिग्दर्शित होते , आणि तरीही त्या जमावातील लोकांपैकी येशूचे शिष्य असतील.

त्याच्या ऐकण्यात आले

‘’लोकांनी त्या श्रीमंत माणसाला सांगितले’’

त्याचे द्रव्य लुबाडतो

‘’त्याचा पैसा वाया घालतो’’ किंवा ‘’मूर्खपणे त्या श्रीमंत माणसाचे धन खर्च करतो’’

तुझ्याबद्दल हे मी काय ऐकत आहे?

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे. श्रीमंत माणूस म्हणत आहे,’’तू काय करत आहे हे मी ऐकले आहे. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तू आपल्या कारभाराचा हिशोब दे

ह्याचे भाषांतर ,’’कोणाला तरी हा कारभार देण्यासाठी सर्व गोष्टींची निर्वानिरव कर’’ किंवा ‘’स्वाधीन करण्यास गोष्टी सुस्थितीत ठेव’’ किंवा ‘’माझ्या पैश्यांचा तू तयार केलेला हिशोब लिहून ठेव.