Door43-Catalog_mr_tn/LUK/10/40.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

तू काळजी करत नाहीस

घरात पुष्कळ काम पडले असताना देखील मरिया प्रभूच्या चरणी बसण्याची परवानगी येशूने तिला दिली अशी तक्रार मार्था करत होती. तिने प्रभूचा सन्मान केला, तिच्या तक्रारीच्या तीव्रतेला कमी करण्यासाठी तिने एक अभिप्रेत प्रश्न विचारला. त्याचे भाषांतर ‘’असे दिसते की तुला ह्याची परवा नाही. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

जो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही

शक्य अर्थ आहेत १) ‘’मी तिच्यापासून ही संधी काढून घेणार नाही’’ किंवा २)’’ती माझे ऐकत होती म्हणून तिने जे मिळवले ते ती गमावणार नाही.