Door43-Catalog_mr_tn/LUK/10/36.md

862 B
Raw Permalink Blame History

(ज्या माणसाने विचारले ‘’माझा शेजारी कोण? त्याच्याशी येशू बोलत आहे)

ह्या तिघातील कोण, असे तुम्हाला वाटते

ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही काय विचार करता?ह्या तीन पुरुषांपैकी कोण? असे करता येते.

एक शेजारी होता

‘’खरा शेजारी असल्याचे त्याने दाखवले’’ (युडीबी)

जो लुटारूंमध्ये सापडला त्याकरिता

‘’ज्या माणसावर लुटारूंनी हल्ला केला’’