Door43-Catalog_mr_tn/LUK/10/08.md

1.0 KiB

(येशू ज्या सत्तर (बहात्तर) लोकांना पाठवत होता त्यांना तो मागदर्शन करत होता.)

आणि ते तुमचा स्वीकार करतील

‘’जर त्यांनी तुमचे स्वागत केले’’

जे काही तुमच्यापुढे आहे ते खा

‘’जे अन्न ते तुम्हाला देतील ते खा’’

देवाचे राज्य तुम्च्याप्रत आले आहे

ह्याचा संदर्भ त्या वास्तवाशी होता की त्यांच्याभोवती जे काही शिष्यांचे बरे होण्यात आणि शिकवण्यात होत होते त्याने देवाचे राज्य कार्यकारी आहे हे सिद्ध होत होते.