Door43-Catalog_mr_tn/LUK/10/05.md

2.6 KiB
Raw Permalink Blame History

(येशू ज्या सत्तर(बहात्तर) लोकांना बाहेर पाठवत होता त्यांना मार्गदर्शन देत राहतो.)

ह्या घरात शांती असावी

‘’ह्या घरातील लोकांना शांती मिळावी. हे एक अभिवादन आणि आशीर्वाद होता.

शांतीप्रिय

‘’एक शांतीदायक व्यक्ती. ह्या व्यक्तीला देवाबरोबर आणि लोकांबरोबर शांती हवी असते.

तुझी शांती त्याच्यावर राहील

ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही आशीर्वाद देऊन जी शांती दिली ती त्याच्याकडे असेल.

जर नाही

‘’जर तिकडे कोणीही शांतीप्रिय नसेल तर’’ किंवा ‘’जर घरमालक एक शांतीप्रिय व्यक्ती नसेल’’

ते तुमच्याकडे परतेल

‘’तुम्हाला शांती मिळेल’’

त्याच घरात राहा

ह्याचे भाषांतर ‘’त्या घरी रात्री झोप. त्यांनी पूर्ण दिवस त्याच घरी राहावे असे तो म्हणत नव्हता, तर ज्या प्रत्येक दिवशी ते त्या तिथे असतील त्यांनी त्याच घरात झोप घ्यावी.

कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे

हे एक सामान्य तत्व आहे ज्याचा अवलंबन येशू ज्या लोकांना बाहेर पाठवत होता त्यांना करत होता. ते लोकांना उपदेश करत शिकवत असताना, लोकांनी त्यांना राहण्यास आणि भोजन करण्यास जागा द्यावी.

घरोघरी जाऊ नका

ह्याचा अर्थ ‘रोज रात्री वेगवेगळ्या घरांमध्ये झोपू नका.