Door43-Catalog_mr_tn/LUK/10/03.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

(येशू ज्या सत्तर(बहात्तर) लोकांना पाठवणार होता त्यानं तो मार्गदर्शन देत होता.)

तुमच्या मार्गाने जा

ह्याचे भाषांतर ‘’शहरांमध्ये जा’’ किंवा ‘’लोकांकडे जा’’ किंवा ‘’जा जाऊन लोकांना आणा.

लांडग्यामध्ये मी तुम्हाला कोकरे म्हणून पाठवत आहे

हा एक रुपक अलंकार आहे ज्याचा अर्थ ज्या लोकांना येशू पाठवत होता त्यांच्यावर ज्या लोकांकडे ते जात आहेत ते हल्ला कातील. ह्याचे भाषांतर ‘’जेव्हा मी तुम्हाला पाठवतो, जसे लांडगे कोक्रयांवर हल्ला करतात तसे लोक तुम्हाला इजा पोहचवतील. इतर लोकांचे नाव पर्यायी म्हणून तुम्ही वापरू शकता. (पहा: उपमा अलंकार)

कोकरे

कोकरे ही छोटी मेंढरे आहेत. त्यांच्यावर जे प्राणी हल्ला करतात त्यांच्यापासून ते स्वतःचा बचाव करू शकत नाही.

लांडगे

मोठ्या रानटी कुत्र्यांच्या प्रमाणे लांडगे असतात. ‘’लांडगे’’ ह्याचे भाषांतर सामान्य पद जसे ‘’रानटी कुत्री’’ किंवा ‘’आक्रमक कुत्री’’ किंवा कुत्र्यासारख्या प्राण्याच्या नावाने जे लोकांना आम्हीत आहे, जसे ‘’कोयोट्स किंवा ‘’कोल्हे’’ (पहा: अज्ञाताचे भाषांतर कसे करावे )

पैश्यांची पिशवी नेऊ नका

‘’तुमच्याबरोबर पैसे नेऊ नका’’

मार्गावर जात असताना कोणालाही भेटू नका

येशू भर देत होता की त्यांनी लवकर शहरात जाऊन ते काम करावे. तो त्यांना कठोर राहण्यास सांगत नव्हता.