Door43-Catalog_mr_tn/LUK/10/01.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

सत्तर

काही भाषांतरात ‘’बहात्तर’’ म्हंटले आहे. तुम्हाला एक विशेष टीप खाली द्यायची असेल ज्यात त्याचा समावेश असेल.

त्यांना दोघे दोघे असे पाठवले

‘’त्यांना दोघांच्या गटात पाठवले’’ किंवा ‘’त्यांना प्रत्येक गटात दोघे असे पाठवले’’

तो त्यांना म्हणाला

ते पुरुष प्रत्यक्षात बाहेर गेले ह्याच्या आधी हे झाले. ह्याचे भाषांतर ‘’तो त्यांना असे काही म्हणाला’’ किंवा ‘’ते बाहेर जाण्यापूर्वी तो त्यांना असे म्हणाला’’

पिक भरपूर आहे, पण कामकरी थोडे आहेत

‘’पिक खूप मोठे आहे, पण ते आणण्यासाठी कामकरी खूप थोडे आहेत. ह्या रूपक अलंकाराचा अर्थ म्हणजे अनेक लोक आहेत ज्यांना देवाच्या राज्यात आणण्याची तयारी आहे, स्वर्गाचे राज्य)