Door43-Catalog_mr_tn/LUK/08/54.md

539 B
Raw Permalink Blame History

मुली, उठ

‘’लहान मुली, उठ’’

तिचा आत्मा परत आला

‘’आत्मा’’ ह्याचे भाषांतर ‘’श्वास’’ किंवा ‘’जीवन’’ असे देखील होऊ शकते. ह्या वाक्यांशाचे भाषांतर ‘’तिला परत आयुष्य मिळाले’’ किंवा ‘’ती पुन्हा जिवंत झाली.