Door43-Catalog_mr_tn/LUK/08/07.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

(येशू त्याचा दृष्टांत सांगत राहतो.)

त्यांची वाढ खुंटवली

त्या काट्यांनी सर्व पोषण, पाणी, आणि सूर्यप्रकाश घेऊन टाकला, जेणेकरून त्या शेतकऱ्याचे झाडे व्यवस्थित वाढू शकले नाही.

एक पिक तयार केले

‘’एक पिक तयार झाले’’ किंवा ‘’अधिक बिया वाढवल्या’’

ज्याला कान आहेत, त्याने ऐकावे

दुसऱ्या व्यक्तीचा उपयोग करणे काही भाषांमध्ये अधिक स्वाभाविक आहे: ‘’ज्यांना ऐकण्यासाठी कान आहेत, त्यांनी ऐको. (पहा: पहिली, दुसरी, किंवा तिसरी व्यक्ती)

ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत

‘’जो कोणी ऐकू शकतो’’ किंवा ‘’जो कोणी माझे ऐकतो’’

त्याने ऐकावे

‘’त्याने नीट ऐकावे’’ किंवा ‘’मला जे सांगायचे आहे त्याकडे त्याने लक्ष द्यावे’’