Door43-Catalog_mr_tn/LUK/04/42.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

दिवस मावळतीच्या वेळी

‘’सूर्योदय’’ किवा ‘’प्रभातीच्या’’ वेळी

एकाकी ठिकाणी

एका ओसाड ठिकाणी’’ किंवा अशा ठिकाणी जिथे कोणीही राहत नव्हते’’ किंवा ‘’एक स्थळ जिथे कोणीही लोक नव्हते’’

अनेक इतर शहरांमध्ये

ह्याचे भाषांतर ‘’इतर शहरातील लोकांना.

ह्याच कारणासाठी मला तिथे पाठवण्यात आले

ह्याचे भाषांतर एका कर्तरी पोटवाक्याने होऊ शकते ‘’ह्याच कारणामुळे येशूने मला येथे पाठवले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)