Door43-Catalog_mr_tn/LUK/04/35.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

येशूने त्या भूतग्रस्ताला धमकावले

‘’येशूने त्या भूताला ओरडून, म्हंटले’’ किंवा ‘’येशू त्या भूताला अगदी कठोरतेने म्हणाला’’

त्याच्यातून बाहेर गेला

ह्याचे भाषांतर ‘’त्याला एकट्याला सोडा’’ किंवा ‘’त्याला त्रास देण्याचे सोडा.

हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत

हा एक अभिप्रेत शब्द आहे. येशूला एका व्यक्तीतून भुते काढण्याचा अधिकार होता ह्यावर लोक थक्क होते. ह्याचे भाषांतर ‘’हे अद्भुत शब्द आहेत’’ किंवा ‘’त्याचे शब्द किती आश्चर्यकारक आहेत!

तोअशुद्ध आत्म्यांना सामर्थ्याने आणि अधिकाराने आज्ञा करतो

‘’त्याला अशुद्ध शक्तीला आज्ञा करण्याचे सामर्थ्य आणि अधिकार आहे’’

त्याच्याबद्दलची वार्ता सगळीकडे पसरू लागली

‘’त्याच्या बद्दलचा वृतांत सगळीकडे पसरू लागला’’ किंवा ‘’लोकांनी येशुबद्दलची वार्ता सगळ्यांना सांगितली’’