Door43-Catalog_mr_tn/LUK/04/23.md

765 B
Raw Permalink Blame History

तुमच्या स्वतःच्या मायदेशी

हे नासरेथ मध्ये होते, ज्या शहरात येशू वाढला.

कोणत्याही संदेष्ट्याला त्याच्या स्वतःच्या देशात सन्मान मिळत नाही

लोकांनी त्याला ओळखले म्हणून विश्वास ठेवणार नाही ह्यासाठी येशू त्यांना दटावत होता.

स्वदेश

ह्याचे भाषांतर ‘’आमचे शहर’’ किंवा ‘’स्वदेशातले शहर.