Door43-Catalog_mr_tn/LUK/04/14.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

आत्म्याच्या सामर्थ्याने

ह्याचे भाषांतर ‘’ई आत्मा त्याला सामर्थ्य देत होता. देव येशू बरोबर विशेष रीतीने होता, सामान्य रीतीने मानुष्य जे काही करत नाही त्यासाठी तो त्याला शक्ती देत होता.

त्याची कीर्ती चहूकडे पसरली

ह्याचे भाषांतर ‘’लोकंनी येशूची कीर्ती पसरवली’’ किंवा ‘’लोकांनी इतर लोकांना येशुबद्दल सांगितले’’ किंवा ‘’त्याच्या बद्दलचे ज्ञान लोकालोकांमधून पसरले. ज्या लोकांनी येशुबद्दल ऐकले त्यांनी इतर लोकांना त्याच्या बद्दल सांगितले, आणि मग ते लोक इतर अनेक लोकांना सांगत होते.

संपूर्ण भोवतालच्या भागात

ह्याचा संदर्भ गालीलच्या भोवतालच्या भागांशी किंवा स्थळांशी आहे.

सर्वांनी त्याचा महिमा वर्णिला

‘’सर्वांनी त्याच्या बद्दल चांगल्या व महान गोष्टी बोलल्या’’ किंवा ‘’सर्व लोक त्यांच्या बद्दल चांगल्या रीतीने बोलले’’