Door43-Catalog_mr_tn/LUK/04/08.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

त्याला उत्तर देऊन म्हंटले

‘’त्याला प्रतिसाद दिला’’ किंवा ‘’त्याला प्रत्युत्तर दिले’’

असे शास्त्रात आहे

ह्याचे भाषांतर ‘’असे शास्त्रवचनात लिहिले आहे’’ किंवा ‘’शास्त्रवचने म्हणतात’’ किंवा ‘’शास्त्रवचनात देवाने असे म्हंटले आहे. येशू अनुवाद ६:१३ चा संदर्भ देत होता.

तू आपला देव परमेश्वर ह्याची आराधना करावी

शास्त्रवचनातून येशू एक नियम बोलून दाखवत होता की का तो सैतानाची आराधना करू शकत नाही.

तू

ह्याचा संदर्भ जुन्या करारातील लोकांशी आहे ज्यांनी देवाचे नियमशास्त्र स्वीकारले. तुम्ही ‘’तू’’ असे एकवचनी रूप वापरू शकता कारण प्रत्येक व्यक्तीने त्याची आज्ञा पाळणे गरजेचे होते, किंवा ‘’तू’’ ह्याचे अनेकवचनी रूप तुम्ही वापरू शकता कारण सर्वच लोकांनी त्या आज्ञांचे पालन करणे भाग होते. (पहा: तू चे स्वरूप)

त्याचे

ह्याचा संदर्भ प्रभू देवाशी आहे.