Door43-Catalog_mr_tn/LUK/04/01.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

त्यानंतर

ह्याचा संदर्भ योहानाने येशूचा बाप्तिस्मा केल्यानंतर आहे. ह्याचे भाषांतर ''मग येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर.''

आत्म्याने त्याला मार्गदर्शन केले

ह्याचे भाषांतर कर्तरी प्रयोगात ''आत्म्याने त्याला नेले'' असे होऊ शकते.'' (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

सैतानाने त्याची परीक्षा केली

ह्याचे भाषांतर ''देवाची अवज्ञा करण्यास सैतानाने त्याची परीक्षा केली.'' संपूर्ण काळात त्याची परीक्षा झाली, का त्या काळाच्या शेवटी झाली हे काही स्पष्ट नाही. ह्याचे भाषांतर कर्तरी प्रयोगात ‘’तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली असे होऊ शकते.

त्यांने काहीही खाल्ले नाही

‘’तो’’ ह्याचा संदर्भ येशुशी आहे.