Door43-Catalog_mr_tn/LUK/02/51.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

तो त्यांच्या बरोबर परत घरी गेला

‘’येशू मरिया आणि योसेफ ह्यांच्याबरोबर परत घरी गेला’’

त्यांची आज्ञा पाळत होता

‘’त्यांची आज्ञा पाळली’’ किंवा ‘’नेहमी त्यांच्या आज्ञेचे पालन केले’’

साठवणे

‘’काळजीने त्याचे स्मरण केले’’ किंवा ‘’आनंदाने त्यावर विचार केला. एक खजिना म्हणजे ज्यात मौल्यवान अथवा अनमोल गोष्टी असतात. तिच्या पुत्राने काय केले ह्याचा विचार मरीयेने केला आणि ते अनमोल आहे असे म्हणाली (पहा: रूपक अलंकार)

ज्ञानाने आणि शरीराने वाढला

‘’अधिक ज्ञानी आणि सामर्थ्यशाली बनला’’

देवाच्या आणि माणसांच्या कृपेत वाढत गेला

ह्याचे भाषांतर ‘’लोकांना तो अधिकाधिक आवडू लागला, आणि देवाने त्याला अधिकाधिक आशीर्वादित केले.