Door43-Catalog_mr_tn/LUK/02/45.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

जेव्हा त्यांना तो सापडला नाही

‘’जेव्हा मरिया आणि योसेफाला येशू सापडला नाही’’

असे झाले की

गोष्टीतील महत्वाची घटना दर्शवण्यास येथे हा वाक्यांश वापरला आहे. जर असे करण्यास तुमच्या भाषेत कोणता मार्ग असेल, तर इकडे तो वापरण्याचा विचार तुम्ही करू शकता.

मंदिरात

ह्याचे भाषांतर ‘’मंदिराच्या अंगणात’’ किंवा ‘’’मंदिरात.

मध्ये

अगदी मध्ये असा ह्याचा अर्थ नाही. तर, त्याचा अर्थ ‘’त्यामध्ये’’ किंवा ‘’एकत्र’’ किंवा ‘’त्यांच्यात’’ (युडीबी).

गुरुजन

‘’धार्मिक शिक्षक’’ किंवा ‘’ज्यांनी लोकांना देवाबद्दल शिकवले’’

त्याच्या समजुतीवर

ह्याचे भाषांतर ‘’किती जास्त त्याला समजले’’ किंवा ‘’त्याला देवाबद्दल इतके अधिक कळले.

त्याची उत्तरे

ह्याचे भाषांतर ‘’त्याला किती चांगले ते कळले’’ किंवा ‘’त्यांनी इतक्या चांगल्या रीतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.