Door43-Catalog_mr_tn/LUK/02/39.md

1.0 KiB
Raw Permalink Blame History

त्यांनी प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करावे

शक्य अर्थ

१)’’प्रभूच्या नियमशास्त्रात त्यांनी ते करण्याची आवश्यकता होती’’ किंवा २) ‘’देवाने आज्ञा केलेल्या नियमात त्यांनी ते करण्याची गरज होती.

ज्ञानात वाढणे

‘’अधिक ज्ञानी बनला’’ किंवा ‘’जे ज्ञान होते ते शिकला’’

देवाची कृपा त्यावर होती

ह्याचे भाषांतर ‘‘देवाने त्याला आशीर्वाद दिला’’ किंवा ‘’विशेष रीतीने देव त्याच्याबरोबर होता.