Door43-Catalog_mr_tn/LUK/02/30.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

तुझे तारण

ह्याचा संदर्भ येशुशी आहे, ज्याच्या द्वारे तुझा देव लोकांचे तारण करेल. (पहा: आजहल्लक्षण अलंकार)

त्याने तयारी केली

‘’त्याने नियोजले’’ किंवा ‘’ते घडवले’’

सर्व लोकांच्या दृष्टीने

‘’सर्व लोकांच्या जमावाने ते पाहावे म्हणून’’

तो असेल

ह्याचा संदर्भ तारण्यार्याशी आहे.

सत्य प्रगट करण्यासाठी उजेड

ह्याचे भाषांतर ‘’हे बालक देवाचे सत्य अचूकतेने लोकांना समजण्यास सहाय्य करेल, जसा उजेड लोकांना अचूकतेने पाहण्यास सहाय्य करतो. (पहा: रूपक अलंकार)

तुझ्या लोकांचे इस्रेलाचे वैभव होईल

ह्याचे भाषांतर ‘’तो कारण असेल ज्याने तुझे लोक इस्राएल ह्यावर गौरव येईल.