Door43-Catalog_mr_tn/LUK/02/17.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

त्यांनी लोकांना हे कळविले

मेंढपाळांनी लोकांना हे सांगितले’’

त्यांना जे सांगण्यात आले

ह्याचे भाषांतर ‘’जे देवदूताने मेंढपाळांना सांगितले होते.

हे बालक

‘’ते बाळ’’

जे त्यांना मेंढपाळांनी सांगितले

‘’जे मेंढपाळांनी त्यांना सांगितले’’

आपल्या अंतःकरणात साठवून ठेवल्या

ह्याचे भाषांतर ‘’काळजीपूर्वक त्यांची आठवण करून’’ किंवा ‘’आनंदाने त्यांची आठवण करून. एक खजिना म्हणजे अत्यंत मूल्यवान किंवा अनमोल गोष्ट असते. मरियेला तिच्या पुत्राबद्दल जे काही सांगण्यात आले तिने ते अनमोल असे लेखले. (पहा: रूपक अलंकार)

परत गेले

ह्याचे भाषांतर ‘’ते परत आपल्या रानातील मेंढरांकडे गेले.

देवाचे गौरव करत

ह्याचे भाषांतर ’’देवाच्या महानतेबद्द्ल बोलत.