Door43-Catalog_mr_tn/LUK/02/10.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

भिऊ नका

‘’घाबरण्याचे थांबवा’’

कारण मी तुम्हाला सुवार्ता जाहीर करणार आहे

‘’कारण मी तुम्हाला सुवार्ता घेऊन येतो ’’किंवा ‘’मी तुम्हाला सुवार्ता सांगेन’’

ज्यामुळे सर्व लोकांना आनंद होईल

ह्याचे भाषांतर ‘’ते सर्व लोकांना अत्यानंदित करेल.

सर्व लोक

काही लोक ह्याचा संदर्भ यहुदी लोकांशी आहे असे समजतात. इतर त्याला सर्व लोकांशी संबंधित असे समजतात.

दाविदाच्या गावात

ह्याचे भाषांतर ’’बेथलेहेमात, दाविदाच्या गावात.

ही तुम्हाला खुण दिली जाईल

ह्याचे भाषांतर ‘’देव तुम्हाला ही खूण देईल’’ किंवा ‘’देवापासून तुम्ही ही खूण पाहाल.

खूण

देवदूत काय सांगत आहे ते खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी ती खूण असेल किंवा ह्या खुणेद्वारे मेंढपाळांना ते बालक ओळखण्यास मदत होईल. ह्याचे भाषांतर पहिल्या समजुतीसाठी एक ‘’पुरावा’’ किंवा दुसऱ्या समजुतीसाठी ‘’ओळखण्याचे चिन्ह’’ असे करता येते.

बाळंत्याने गुंडाळलेले

ह्याचे भाषांतर ‘’ज्याला अगदी आरामदायी रीतीने त्या उबदार चादरीत बांधले होते.