Door43-Catalog_mr_tn/LUK/02/08.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

त्याच परिसरात

‘’त्या क्षेत्रात’’ किंवा ‘’बेथलेहेम जवळ’’

त्यावर राखण करताना

‘’त्यांची काळजी घेत होते’’ किंवा ‘’ते सुरक्षित राहण्यासाठी त्यांचे रक्षण करत होते’’

मेंढरांचा कळप

मेंढरांचा घोळका.

रात्री

ह्याचे भाषांतर ‘’सूर्यास्त झाल्यावर आणि अंधार पसरल्यावर.

प्रभूचा एक दूत

ह्याचे भाषांतर ‘’प्रभूपासून एक दूत’’ किंवा ‘’जो दूत देवाची सेवा करतो’’ किंवा ‘’ज्या दुताला प्रभूने पाठवले.

त्यांना दर्शन दिले

‘’त्यांच्याकडे आला.