Door43-Catalog_mr_tn/JUD/01/12.md

3.7 KiB

यहूदाने उपमा देण चालू ठेवले

ते आहेत

जसे पाण्याखालील दगड जहाजाला बुडवून शकतो तसे

हे लोक विश्वासणाऱ्यासाठी धोका आहेत पर्यायी भांषातर

ते पाण्याखाली धोकादायक खडकांसारखे आहेत. तुमच्या प्रितिभोजनामध्ये: जेव्हा ते तुच्यासोबत मेजवाणी करतात

तुच्या सहभोजन

जेव्हा ते तुमच्या सोबत जेवतात

हे उन्हाळ्यात फळ हेत नाहीत

तसेच ह्या अनीतीमान लांकामध्ये नितीमत्तेचे कार्य आणि विश्वास नाही फळाविना दोनदा मृत जसे जो झाड थंडीमुळे दोनदा मृत झाल्यामुळे फळ देत नाही तसेच म्हणून ह्या अनीतिमान लोकांमध्ये कोणीतरी नातीमूल्ये नाहीत आणि त्याच्यामध्ये कोण तेही जीवन नाही.

पाण्याविणा ढग

जे ढग बागांना पाणी पूरवत नाही तसेच हे लोक विश्विसणाऱ्याचा विचार करत नाहीत फळाविना वसंत ऋतीतल झाडे जसे काही झाडे.

मूळापासून फाटलेले

जसे जो झाडे मूळासकट उपटली गेली आहेत तसेच हे लोक देवावीना आहे जो की जीवनाचा स्त्रोत आहे,

समुद्राच्या प्रचंड लाटा

जसे जोरदार वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा उंचभळतात तसेच ह्या लोकांमध्ये कोणीनाही विश्वासाचा पाया नाही आणि अगदी सहनतेने अनेक दिशाकडे वळतात.

त्याच्या स्वत:च्या लज्जेमुळे फसाळणारे

जसा वारा प्रचंड वारांना कसे ढवळण्यास प्रवुत्त करतो तसेच ही माणसे स्वत:च्या खोट्या शिक्षण ज्वारे व कृतीद्वारे स्वत:च दाखविताता.

पर्यायी भाषांतर

तारा जस्या कसे आणि घाण आणताता तोच हे आपल्या लाजेने दुसऱ्या सोकांना प्रदूषित करतात.

भटकणारे तारे ज्याच्यापासून अंधाराचा काळेपण सदासर्वकाळ साठी राखून ठेवला आहे

जसे काही तारे अनूतात न लावता हालचाल करतात त्याना ते संचालनासाठी बेभखराचे बनावतता म्हणून तुम्ही ह्या लोकांचे अनूकरण करू नका.