Door43-Catalog_mr_tn/JUD/01/09.md

1.8 KiB

जे तेजस्वी होते त्याच्याबद्दल

देवाच्या अदभूत देदूतांबरोबर शरीरबद्दल दावा. ते शरीराचा ताबा कोण घेईल याबद्दल वाद घालत होते पर्यायी भाषांतर

शरीराचा कोण ताबा घेईल याच्याबद्दल वाद घातला.

मिखाईलाने त्याच्याविरूद्ध काही करणयास धाडस केले नाही

मिखाईलाले सैतानाला दोष देण्याचे टाळले. पर्यायी भाषांतर

दोष देणे निदां किंवा

अपमानास्पष्ट शद्ब

परंतू हे लोक

"हे लोक" अधार्मिक आहे हे आधीच दर्शविले आहे त्यांना जे शक्य नाही त्याचा ते अपमान करताता ज्याचा अर्थ त्यांना माहीत नाही अशा सर्व गोष्टीविषयी ते अनादर बोलतात

काईनाचा मार्ग

कीनाने आपला भाऊ हाबेल याची हत्या केली.

बलामाची केनासाठी चूक वलामाने

पैसासाठी भविष्यवाणी केली कोरहाचे बंड

मोशेच्या नेतेविरूद्ध व अहोरोनाविरूद्ध याजकाविरूद्ध

बंड केले.