Door43-Catalog_mr_tn/JUD/01/05.md

1.9 KiB

तुम्हाला आठवण करून देऊ

इच्छीतो तुम्हाला आठवण करू वाटते.

तुम्हांला सर्व ठाऊक हे येथे यहूदा मोशेच्या आठवणी करून देत आहे जे त्यांना शिकवले गेले पर्यायी भाषांतर

तुम्हांला मोशेचे लिखाण माहित आहे.

प्रभूने एकदा मिसर देशातून लोकांचा बचाव केला

फार पूर्वी देवाने इश्त्राएल लोकांना मिसर देशातून सोडवीले.

पण त्याच्यानंतर

पुढच्या वेळी किंवा नंतर काही तरी झाल्यानंतर # त्याच्या स्वत: च्या

असलेल्या ज्या देवदूतांनी त्यांना देऊ केलेल्या अधिकार व जबाबदाऱ्यांचे पालन केलेले नाही.

ज्यांनी आपले योग्य वसंतीस्थान सोडले

त्यांनी स्वत:च्या नियुक्त जागा सोडून दिल्या.

देवाने त्यांना आंधारात सार्वकालिक बंदिवानात ठेवले

देवाने त्या देवदूतांना अंधाकारात कैदेत ठेवले.

महान दिवस

शेवटच्या दिवशी देव सर्व सोकांचा न्याय करील