Door43-Catalog_mr_tn/JHN/20/16.md

425 B

रब्बुनी

‘’रब्बुनी’’ ह्या शब्दाचा अर्थ रब्बी किंवा मरीयेच्या स्वतःच्या इब्री भाषेची बोलीभाषा अरेमिक ह्यात शिक्षकासाठी वापरला जातो. (पहा: नावांचे भाषांतर करा)