Door43-Catalog_mr_tn/JHN/20/06.md

684 B

मरीयेने पेत्र आणि योहान ह्यांना सांगितले आहे की कोणीतरी येशूचे मृत शरीर नेले आहे.

तागाची वस्त्रे

असेच २०:५ मध्ये ह्याचे भाषांतर केले आहे.

रुमाल

एक छोटा कपडा ज्याचा उपयोग कोणाचा तरी चेहरा पुसण्यासाठी आणि तसेच मृत शरीराचा चेहरा झाकण्यासाठी करण्यात येत होता