Door43-Catalog_mr_tn/JHN/20/03.md

780 B

मरीयेने पेत्र आणि योहान ह्यांना सांगितले आहे की कोणीतरी येशूचे मृत शरीर नेले आहे.

दुसरा शिष्य

त्याचे नाव घेण्यापेक्षा योहानाने अशा रीतीने स्वतःचा संदर्भ करण्यासाठी आपली विनम्रता व्यक्त केली.

तागाची वस्त्रे

ही पुरण्याची वस्त्रे होती ज्यांचा उपयोग येशूच्या शरीराला बांधण्यासाठी केला गेला.