Door43-Catalog_mr_tn/JHN/20/01.md

550 B

येशूला पुरल्यानंतरचा हा तिसरा दिवस होता.

आठवड्याचा पहिला दिवस

आट: ‘’रविवार’’

येशूचे ज्या शिष्यावर प्रेम होते

संपूर्ण पुस्तकात योहान अशा रीतीने स्वतःला संबोधत आहे.

त्यांनी नेले आहे

‘’कोणीतरी नेले आहे’’