Door43-Catalog_mr_tn/JHN/19/34.md

434 B

ज्याने हे पाहिले

ह्या गोष्टीतील हे विधान वेगळे आहे. तो लेखक (प्रेषित योहान) आपल्याला सांगत आहे की तो तिकडे होता आणि त्याने जे लिहिले आहे त्यावर आपण विश्वास ठेऊ शकतो.