Door43-Catalog_mr_tn/JHN/19/28.md

719 B

आम्बवलेला द्राक्षरस

द्राक्षाचा रस ज्याला खूप वेळ आंब्ण्यास ठेवले होते

त्यांनी लावला

रोमी शिपायांनी लावला

एक स्पंज

एक छोटी वस्तू की शोषून घेऊन अधिक द्रव्य धरू शकते

आपला आत्मा समर्पण केला

येशूने त्याचा आत्मा देवाला दिला आणि त्याच्या शरीराला मरण्याची परवानगी दिली.