Door43-Catalog_mr_tn/JHN/19/25.md

610 B

ज्या शिष्यावर त्याने प्रेम केले

ह्या शुभवर्तमानाचा लेखक, योहान.

बाई, हा पहा तुझा मुलगा

टीए: ‘’बाई, पहा, हा माणूस तुझा मुलगा आहे असा विचार कर’’ (पहा: रूपक अलंकार)

ही पहा तुझी आई

टीए: ‘’ही स्त्री तुझी आई असा विचार कर’’ (पहा: रूपक अलंकार)