Door43-Catalog_mr_tn/JHN/17/25.md

528 B

जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखतो; आणि तू मला पाठवले आहे हे ह्यांनी ओळखले आहे

‘’मी जसे तुला ओळखतो तसे जगाला तुला ओळखण्याचा अनुभव नाही; आणि ह्यांना माहित आहे की तू मला पाठवले आहे’’ (पहा: शब्दप्रयोग)