Door43-Catalog_mr_tn/JHN/15/18.md

479 B

जगाने जर तुमचा द्वेष केला... ज्या कारणासाठी जगाने तुमचा द्वेष केला

येशू ‘’जग’’ हे पद ह्या वाचनात जे लोक देवाचे नाहीत अशा लोकांचा संदर्भ देण्यासाठी वापरत आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)