Door43-Catalog_mr_tn/JHN/15/10.md

858 B
Raw Permalink Blame History

जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात तर, तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल जसे मी माझ्या पित्याच्या आज्ञांचे पालन केले आहे आणि त्याच्या प्रीतीत राहिलो.

‘’मी जे शिकवले त्याचे जर तुम्ही आज्ञापालन केले, तुम्हाला माझ्या प्रीतीची सतत जाणीव होत राहील, जसे मी माझ्या पित्याच्या आज्ञांचे पालन करतो आणि मला त्याच्या प्रीतीची सतत जाणीव आहे.