Door43-Catalog_mr_tn/JHN/15/03.md

1.0 KiB
Raw Permalink Blame History

तुम्ही आहात

‘’तुम्ही’’ हा शब्द संपूर्ण अध्यायात अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ येशूच्या शिष्यांशी आहे. (पहा: ‘तू’ चे स्वरूप

दुहेरी/अनेकवचनी)

मी जे वचन तुम्हाला आधीच सांगितले आहे त्यामुळे तुम्ही शुद्ध झाला आहात

पर्यायी भाषांतर: ‘’जणूकाही तुमची छाटणी आधीच झाली आहे आणि तुम्ही साफसूफ फांद्या आहात कारण मी जे तुम्हाला शिकवले त्याच्या प्रती तुम्ही आज्ञापालन केले आहे.(पहा: रूपक अलंकार)