Door43-Catalog_mr_tn/JHN/15/01.md

530 B

काढून टाकतो

अनेक भाषांतरांमध्ये ह्याला ‘’कापून काढून घेणे’’ (युडीबी) असे समजतात. एक अल्पसंख्यक मत देखील आहे ज्याचा अर्थ जमिनीवरून फांद्या उचलणे आहे जेणेकरून त्या फलदायी बनू लागतात. (पहा: रूपक अलंकार)