Door43-Catalog_mr_tn/JHN/12/48.md

597 B

शेवटल्या दिवशी

‘’ज्या वेळी देव त्याच्या लोकांच्या पापांचा न्याय करतो’’

म्हणून त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे

‘’मला ठाऊक आहे की जी वचने त्याने मला बोलण्याची आज्ञा केली, ती वचने सर्वकालीक जीवन देणारी आहेत.