Door43-Catalog_mr_tn/JHN/12/23.md

1.0 KiB
Raw Permalink Blame History

खचित खचित मी तुम्हाला सांगतो,, जोवर गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर, तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पिक देतो.

आट: ‘’मी तुम्हाला जो दृष्टांत सांगत आहे त्याच्याकडे जवळून लक्ष द्या. माझे जीवन एका बीजाच्या प्रमाणे आहे जे रोपल्यावर मरते. जोवर त्याची लागवड होत नाही, ते केवळ एक बीज म्हणूनच राहते. पण जेव्हा त्याची लागवड होते, ते बदलते, आणि अनेक बीजांचा हंगाम तयार करण्यासाठी त्याची वाढ होते.