Door43-Catalog_mr_tn/JHN/12/16.md

860 B
Raw Permalink Blame History

पार्श्वभूमीच्या माहितीत लेखक एक टीप देतो.

जेव्हा येशूचे गौरव होते

आट: ‘’जेव्हा देवाने येशूचे गौरव केले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

या गोष्टी त्याच्याबद्दल लिहिल्या गेल्या हे त्यांना आठवल्या

लेखक, योहान, मध्ये वाचकाला काहीतरी पार्श्वभूमीची माहिती देतो जी शिष्यांना नंतर कळले. (पहा: लिखाणाच्या शैली

पार्श्वभूमीची माहिती)