‘’सियोनाची कन्या’’ ही इस्राएलच्या बद्दल म्हणण्याची दुसरी पद्धत आहे: ‘’ इस्राएलचे संतान’’ किंवा ‘’यरुश्लेमातील लोक.’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार)