Door43-Catalog_mr_tn/JHN/09/39.md

566 B

जेणेकरून जे पाहू शकत नव्हते त्यांनी पाहावे आणि जे पाहू शकतात त्यांनी आंधळे व्हावे

की ज्यांनी त्यांच्या डोळ्यांनी दिसत नाही त्यांनी देवाला ओळखावे आणि जे डोळ्यांनी पाहतात त्यांनी देवाला ओळखू नये (पहा: रूपक अलंकार)