Door43-Catalog_mr_tn/JHN/09/32.md

870 B
Raw Permalink Blame History

कोणीही उघडले असे कधीच ऐकले नव्हते

‘’कोणीही उघडल्याबद्ल कधीही ऐकले नाही’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

जन्मांध माणसाचे डोळे उघडले

‘’डोळे बरे केले जेणेकरून जन्मांध माणूस पाहू शकला’’

तुम्ही पापात जन्मला, आणि आता आम्हाला शिकवत आहात?

‘’तुमचा पूर्णपणे पापात जन्म झाला. आम्हाला शिकवण्यास तुमची पात्रता नाही! (पहा: अभिप्रेत प्रश्न)