1.1 KiB
1.1 KiB
आम्ही
या ‘’आम्ही’’ मध्ये येशू आणि ज्या शिष्यांशी तो बोलत आहे याचा देखील समावेश आहे. (पहा:समाविष्ट)
दिवस
रात्र
येशू त्या वेळेची तुलना करत आहे जेव्हा लोक देवाचे कार्य करू शकतात ते दिवसाची वेळ जेव्हा लोक काम करतात. येशू आपण देवाचे कार्य करू शकत नाही त्या वेळेची तुलना रात्रीच्या वेळेशी करत आहे. (पहा: रूपक अलंकार)
या जगाचा प्रकाश
‘’जो जे सत्य आहे ते दाखवतो जसे प्रकाश जे काही खरे आहे हे दाखवतो.’’(पहा: रूपक अलंकार)