Door43-Catalog_mr_tn/JHN/07/50.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

आपले नियमशास्त्र त्याचा न्याय कसा करतो

निकदेमाच्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे जे नियमशास्त्राचे पालन करतात ते परीक्षेच्या आधी माणसाचा न्याय करत नाहीत. (पहा: मनुष्यत्वारोप)

आपले नियमशास्त्र माणसाचा न्याय करते का...?

‘’आपले यहुदी नियमशास्त्र आपल्याला एखाद्या माणसाचा न्याय करण्याची परवानगी देत नाही... (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तुम्ही देखील गालीलातून आहात का?

‘’तुम्ही देखील गालीलातील त्या कनिष्ठ लोकांपैकी असाल ! (पहा: अभिप्रेत प्रश्न)