Door43-Catalog_mr_tn/JHN/07/47.md

993 B
Raw Permalink Blame History

‘’परुश्यांनी म्हणूनच त्यांना उत्तर दिले’’

‘’त्यांना’’ याचा संदर्भ मंदिरातील कामदारांशी आहे

‘’तुम्हीही फसला आहात काय?

‘’तुम्ही देखील फसला का. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

‘’फसवले जाणे’’

ठकवने

अधिकाऱ्यांपैकी किंवा परुश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?

‘’परुशी किंवा अधिकारी ह्यांच्यातील कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. (पहा: अभिप्रेत प्रश्न)