Door43-Catalog_mr_tn/JHN/07/37.md

2.6 KiB
Raw Permalink Blame History

मग

‘’मग’’ ह्या शब्दाचा उपयोग मुख्य गोष्टीतील फुट दर्शवण्यासाठी केला गेल आहे.

महत्वाच्या दिवशी

तो ‘’महत्वाचा आहे’’ कारण सणाचा तो शेवटचा किंवा अत्यंत महत्वाचा दिवस आहे.

जो कोणी तान्हेला असेल

देवाच्या गोष्टींची इच्छा बाळगा, जसे एखादा माणूस पाणी पिण्याची ‘’तहान’’ बाळगतो.(पहा: रूपक अलंकार)

त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे

‘’त्याने ‘’हा शब्द ‘’कोणाचाही संदर्भ देतो. ‘’पिने’’ या शब्दाचे ख्रिस्तामध्ये परीपुर्तीचे दर्शक आहे. (पहा: रूपक अलंकार)

शास्त्रात

‘’शास्त्रात’’ यात ख्रिस्ताच्या संबंधी सर्व मसिहाच्या बाबतीतील भाविश्यवानींचा संदर्भ देतात. हा कोणत्याही जुन्या करारातील शास्त्रभागातील एक थेट उद्गार नाही. (पहा: अजहल्ल्क्षण अलंकार)

जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील

ख्रिस्त आत्मिक रीतीने तहानलेल्या लोकांना आराम पुरवतील मोठ्या प्रमाणावर जे वाहून इतरेत्र सर्वांना सहाय्य करेल. (पहा: रूपक अलंकार)

जिवंत पाणी

याचा अर्थ १) ‘’जे पाणी जीवन देते’’ किंवा ‘’ज्या पाण्याने लोक जगतात’’ (युडीबी) किंवा २) नैसर्गिक पाणी जे एका झऱ्यातून वाहते, नदीतून काढणाऱ्या पाण्याच्या विरुध्द ते आहे (पहा: रूपक अलंकार)