Door43-Catalog_mr_tn/JHN/07/21.md

421 B

एक कार्य

‘’एक चमत्कार’’ किंवा ‘’एक चिन्ह’’

(हे मोशेकडून आहे म्हणून नाही, तरी पूर्वजांकडून आहे)

येथे लेखक अतिरिक्त माहिती पुरवतो. (पहा: पार्श्वभूमीतील माहिती)