Door43-Catalog_mr_tn/JHN/07/14.md

557 B
Raw Permalink Blame History

ह्या माणसाला इतकी माहिती कशी आहे?

‘’त्याला कदाचित शास्त्रवचनांची इतकी माहिती असणे शक्य नाही ! (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तो ज्याने मला पाठवले त्याच्याकडून आला आहे

‘’त्याला’’ या शब्दाचा संदर्भ देव पित्याशी आहे.