Door43-Catalog_mr_tn/JHN/05/41.md

601 B
Raw Permalink Blame History

येशू यहुदी पुढाऱ्याशी बोलत राहतो (५:१६).

स्वीकार

‘’स्वीकृती’’

तुमच्यात देवाची प्रीती नाही

याचा अर्थ १)’’तुम्ही खरेच देवावर प्रीती करत नाही’’ (युडीबी पहा) किंवा २)’’खऱ्या अर्थाने तुम्ही देवाच्या प्रीतीचा स्वीकार केला नाही.